माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.
आकांत बेदखल का अमुचे जगात होते? ते शिंकले तरीही चर्चा नभात होते
सोकावलाय येथे काळोख माजलेला घनघोर रात्र कोठे, कोठे प्रभात होते
का लोळतात पायी सिंहासने तयांच्या? अद्भुत नवल कसले, त्यांच्या कुळात होते?
आक्रोश शोषितांचे ना उग्र रूप घेते आक्रंदणे तयांची घरट्यात आत होते
जुळली सतार नव्हती बेसूर जीवनाशी
वाचकांच्या भेटी