माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.
तुला मान्य नाहीच अस्तित्व माझे, हिशेबी तुझ्या मी किडामाकुडा तुझे वागणे तूज लखलाभ मित्रा, तुला मोक्ष देवो अहंभावना
तुला जाण नाही, मला भान नाही, भटकलाय संसारगाडा कुठे?
वाचकांच्या भेटी