माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.
आता कुणी कुणाचे कान पकडू नये वादात या कुणीही सहसा पडू नये
ते दान का मिळाले? जे टाळले सदा असले पुन्हा नव्याने सहसा घडू नये
शोधेन मीच माझा, रस्ता पुन्हा नवा त्या मूक दर्शकांनी सहसा रडू नये
निद्रिस्त मीच केल्या माझ्याच जाणिवा संवेदनेवरी या मीठ रगडू नये
कोणास कोण प्याले, कळतेच ना कधी नातेच बाटलीशी सहसा जडू नये
वाचकांच्या भेटी