माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.
कृषिजगत
आज कृषिदिन आहे म्हणे! खरं खोटं देव जाणे!!
पण असेल तर तो साजरा कसा करावा, हा मला पडलेला पेच आहे.
कृपया मार्गदर्शन करावे! *********
मला सुचलेल्या काही बाबी.
१) बळीराजाला पाताळात गाडल्याबद्दल फ़टाके फ़ोडून "वामनोत्सव" साजरा करावा?. २) बळीराजाला पाताळात गाडल्याबद्दल निषेध म्हणून "वामनदहन" करावे?. ३) शेतकर्यांना लाठ्या घातल्यावद्दल भाजप सरकारचे अभिनंदन करावे?. ४) शेतकर्यांना गोळ्या घालून मुडदे पाडल्यावद्दल कॉंग्रेस पक्षाचे अभिनंदन करावे?. ५) सरकारने या निमित्ताने गाजर वाटायचा कार्यक्रम घेतला तर रांगेत जाऊन उभे राहावे?.
वाचकांच्या भेटी