माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.
भारताला कुणी ग्रासले? सांग स्वातंत्र्य का नासले?
विंचवाच्या विषा सारखे बोलणे का तुझे भासले?
पिंड माझा पळपुटा नव्हे मस्तकाला निवे घासले
प्रश्न साधाच मी मांडता सर्व ज्ञानी मला त्रासले
मार्ग माझाच मी चाललो तोंड त्याने जरी वासले
त्यागले काल जे तेच तू 'अभय' का आज जोपासले
- गंगाधर मुटे ------------------------------
वाचकांच्या भेटी