माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.
गंधवार्ता
दोर गळ्यात लटकवून बाप झुलतोय झाडावर माय निपचित पडलीय हृदय फाटता धरतीवर
बाळ खिदळतंय मनीसंगे मिशा तिच्या धरता-धरता नाही जराही त्याला कसलीsssच गंधवार्ता
गंगाधर मुटे .................................................................... (रानमेवा काव्यसंग्रह - प्रकाशन दि. १०.११.२०१०) ....................................................................
फेसबूक लिंक - १९/१२/२०१४
https://www.facebook.com/gangadharmute/posts/933919133299442
वाचकांच्या भेटी
प्रतिक्रिया
गंगाधर मुटे
फेसबूक लिंक - १९/१२/२०१४
https://www.facebook.com/gangadharmute/posts/933919133299442