माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.
काव्यधारा
कविता
वाङ्मयशेती
या मातीचा सवंगडी तू अभिमानाने बोल ही धनश्री माझी, वनश्री माझी अन वैदर्भीय भूगोल तू अभिमानाने बोल तू अभिमानाने बोल पाईका वैदर्भीय भूगोल जय विदर्भ! जय जय विदर्भ !! जय विदर्भ! जय जय विदर्भ !!
तूर, कपाशी, धान, हरबरा
वाचकांच्या भेटी