माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.
काव्यधारा
नागपुरी तडका
बोल बैला बोल तुला बोललंच पाह्यजे बांधलेलं मुस्कं आता सोडलंच पाह्यजे...!
नांगर ओढू ओढू जेव्हा तोंड फेसाळंले कोणी तरी आला का रे हाल पुसायाले? ज्यांच्यासाठी पिकवलेस वखारभरून धान्य आहेत का रे तरी त्यांना हक्क तुझे मान्य? फ़ुकामधी रक्त आटणं थांबलंच पाह्यजे....!
वाचकांच्या भेटी