माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.
काव्यधारा
किसानाची पोरं आम्ही धरू नवा ध्यास बाबाजींना सांगू आम्ही काकाजींना सांगू आम्ही दादाजींना सांगू आम्ही मामाजींना सांगू आम्ही नका घेऊ देवा तुम्ही, गळ्यामध्ये फास ....!
जुने गेले, नवे आले, नुसते वेषांतर केले नितिधोरण तेच आहे, रोज जरी तुम्ही मेले डावे-उजवे, धर्म-पंथ, खुर्चीचेच दास ....!
छाती काढून म्होरं येऊ, हातामध्ये लाठी घेऊ
वाचकांच्या भेटी