माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.
काव्यधारा
कविता
आली भूमाता घेऊन । लोकशाहीचा सांगावा । पाचावर्षाच्या बोलीन । गडी-चाकर नेमावा ॥
लोकप्रतिनिधी नको । म्हणा लोकांचे नोकर । जनतेच्या मतावर । यांची शिजते भाकर ॥
होऊ नका लोभापायी । कोण्या पालखीचे भोई । करा फक्त तेच ज्याने । सुखावेल काळीआई ॥
धन-द्रव्य घेतल्याने । होते कर्तव्य गहाण ।
वाचकांच्या भेटी