माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.
काव्यधारा
कविता
नागपुरी तडका
शेतकरी गीत
लाल दिव्याची चमक पाहीन म्हणतो मी बी मंत्री होईन म्हणतो...!!
शेतमालाला रास्त भाव भेटला काय, न भेटला काय शेतकर्याला दारिद्रीत जगायची उपजत सवयच हाय मी तरी आपलं जमवून घेईन म्हणतो मी बी मंत्री होईन म्हणतो...!!
शेतकर्याला कर्जमुक्ती भेटली काय, न भेटली काय शेतकर्याला कर्जात जगायची उपजत सवयच हाय मी तरी आपला खिसा भरून घेईन म्हणतो मी बी मंत्री होईन म्हणतो...!!
वाचकांच्या भेटी