३ रे अ.भा.म.शे.सा.सं : वृत्तपत्र वृत्तांत : २७-०२-२०१७

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या ब्लॉगवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. ब्लॉगवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
''माझी वाङ्मयशेती - माझा ब्लॉग''वर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......

YFPCL


युगात्मा शरद जोशी फार्मर्स प्रोड्यूसर कं. लि. अधिक माहितीसाठी 
   http://yugatma.sharadjoshi.in/    
येथे भेट द्या.
गंगाधर मुटे's picture

प्रतिक्रिया

 • Ravindra Kamthe's picture
  Ravindra Kamthe
  March 03, 2017 11:59 PM

  नमस्कार मुटे सर,
  सर्व प्रथम तिसरे संमेलन अपेक्षा पेक्षाही छान झाले हे वरीलसर्व वृतांत वाचून समजले. त्यासाठी तुमचे मनःपूर्वक अभिनंदन. सर्वच मान्यवरांनी आपले विषय अतिशय प्रगल्भतेने आणि अभ्यासपूर्ण पध्दतीने मांडलेत व शेतकरी साहित्य चळवळीला फार मोलाचा संदेश देवून एक प्रकारे त्यांच्यावर जबाबदारीच टाकली आहे असे म्हणावेसे वाटते. मला खात्री आहे की आपले साहित्यिक मित्र ह्या कामात नक्कीच यशस्वी होतील आणि शेतकरी व त्यांच्या समस्यांना वाचा फोडून योग्य तो न्याय मिळवून देतील. हीच खरी युगात्मा कै. शरद जोशींना आदरांजली असेल आणि त्यांनी दूरदृष्टीने पाहिलेल्या योजनांची क्रांती ठरेल. शहरामधे राहणार्यांना ह्या गोष्टींची अजिबात कळकळ नाही ह्याचे फार दुःख होते. त्यांचा आपमतलबी पणा आपया शेतकरी साहित्य चळवळीच्या माध्यमातून नक्कीच फळाला येईल असा मला विश्वास आहे. विषय खुप गहन तर आहेतच परंतू त्यावर उपाय शोधूने व त्यांचा अवलंब करुन लवकरात लवकर मार्गी लावणे ही काळाची गरज आहे.
  ह्या वेळेसचे विषय चर्चा सत्रे उपस्थित मान्यवारांच्या प्रतिभेने तर नक्कीच चांगली झालीत आणि त्याचे पडसाद ंशासकिय धोरणांवर आणि प्रशासकीय यंत्रणेवरही लवकरच उमटतील अशी आशा आहे.
  ह्या वेळेस मला यायला न जमले त्याचा खुप खेद आहे । त्यासाठी मी दिलगीरी व्यक्त करतो. पणपुढच्या संमेलनास मी आवर्जून हजर राहणार आहे हे पक्के. मी ह्यावेळेस न येवून फार चांगले संमेलन चुकवले आहे हे मात्र खरं आहे ।
  तुमचे आणि सर्व सहकार्यांचे अभिनंदन करतो व पुढील कार्यास शुभेच्छ्या देतो।
  मला ह्या संमेलनाची स्मरणिका आणि अंगार मळा पाठवून द्यावा । त्याचे जे काही शुल्क असेल ते मी तुम्हाला बँकेमार्फत पाठवून देतो
  आपला स्नेहांकित
  रविंद्र कामठे पुणे