माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.
काव्यधारा
कविता
शेतकरी काव्य
वाङ्मयशेती
शेतमालाचे भाव वाढले की आमचा जळफळाट होतो...कारण आमच्या मनात दडी मारून बसला आहे एक रावण
आमच्या मनातल्या रावणाला सीता पळवून न्यायची असते भूमीतून निपजलेल्या वस्तूंसाठी किंमत मोजायचीच नसते
आमची मानसिकता रावणीच संधी मिळताच जागी होणारी पोशिंद्याला सदैव अशोकवनात बंदिस्त ठेवू पाहणारी
कधी मरेल हा रावण
वाचकांच्या भेटी