माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.
काव्यधारा
कविता
विनोदी कविता
वाङ्मयशेती
माझ्या मामाला साडेचार पोरी चार डोमड्या पण एक छोरी गोरी या छोर्यांचं कौतूकं सांगू मी काय गे माझे शिमगेमाय!
एक नुसताच लंबा बांबू जणू हाडाचा उभारला तंबू रक्ता-मासाचा बिल्कूल पत्ताच नाय गे माझे शिमगेमाय!
एक भलतीच ऐसपैस जणू पंजाबी मुऱ्हा म्हैस डोलतडोलत रस्त्यानं चालत जाय गे माझे शिमगेमाय!
एका रंभेचं रुपडं भालू
वाचकांच्या भेटी